Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौन्सिल हॉलकडून साधू वासवानी चौकाकडे जाणारा मार्ग बंद; वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 August 2026, 7:30

पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या कौन्सिल हॉल चौक ते साधू वासवानी चौक दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. येत्या 22 ऑगस्टपासून कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा रस्ता केवळ साधू वासवानी चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी दिली.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

साधू वासवानी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: कौन्सिल हॉल चौकातून सरळ न जाता, वाहनधारकांनी डावीकडे वळण घेऊन ब्लू नाईल चौकाचा वापर करावा. तेथून पुढे उजवीकडे वळून आयबी चौक मार्गे आपल्या इच्छित स्थळाकडे जावे.

किराट चौक ते मॅरेज ब्युरो मार्ग: किराट चौक ते मॅरेज ब्युरोदरम्यानच्या चर्च रस्त्यावरही एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. एस. बी. आय. (SBI) बँकेच्या बाजूने किराट चौकाकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी मॅरेज ब्युरो येथून डावीकडे वळून पुढे जावे.

 

वाहतुकीतील या नव्या बदलांबाबत नागरिकांना काही सूचना मांडायच्या असल्यास किंवा हरकती नोंदवायच्या असल्यास, त्या 5 सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात सादर करता येतील. यासाठी अर्ज वाहतूक शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर 6, एअरपोर्ट रोड, पुणे या पत्यावर जमा करावेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या परिसरातील प्रवास सुरळीत व्हावा यासाठी नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20

रिक्षावाल्याचे कपडे काढले, नग्न करत गुप्तांगावर ब्लेडने सपासप वार! पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयातून बाप-लेकाचं भयानक कृत्य

Tuesday, 25 August 2026, 20:11
Next Post

मॉन्सूनचा जोर ओसरला! मराठवाड्यात विजांसह हलक्या सरी, पावसाची तूट १८ टक्क्यांवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp