Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 August 2026, 20:57

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर नातेवाईक असलेल्या नराधमानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र रोष व्यक्त केला जात असून, पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) पहाटे गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी पीडित चिमुकली आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या आणि नात्याने ‘बाबा’ हाक मारल्या जाणाऱ्या संबंधित नराधमाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःसोबत नेले. साधारण २० ते २५ मिनिटांनंतर आरोपीने त्या मुलीला पुन्हा तिच्या घरी सोडले आणि तो निघून गेला. मुलगी सतत रडत असल्याचे पाहून आईला शंका आली, तिने मुलीकडे विचारपूस केली असता, आरोपीने तिच्यासोबत अमानुष कृत्य केल्याचे चिमुकलीने सांगितले.

मुलीला शारीरिक दुखापत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी तिच्यावर तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (विष्णूपुरी) उपचारांसाठी दाखल केले. सध्या बालिकेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पहाटे तीनच्या सुमारास संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांची विविध पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. लहान मुलांवरील अशा प्रकारच्या वाढत्या घृणास्पद कृत्यांमुळे समाजमनात संतापाची लाट उसळली आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20

रिक्षावाल्याचे कपडे काढले, नग्न करत गुप्तांगावर ब्लेडने सपासप वार! पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयातून बाप-लेकाचं भयानक कृत्य

Tuesday, 25 August 2026, 20:11
Next Post

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp