Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 August 2026, 20:20

मुंबई : ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया यांनी पालिका प्रशासनाने कायद्यानुसार त्वरित पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे . विशाखा राऊत यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जात पडताळणीसाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर केली होती; मात्र राजकीय दबाव आणून हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला.

दुसरीकडे, शिंदेसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले की, सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे दिली असून पुढील निर्णय कायद्यातील आणि राजपत्रातील तरतुदींनुसार गुणवत्तेच्या आधारावरच होईल. या प्रकरणी कायदेशीर बाजू मांडण्यासाठीच आयुक्तांची भेट घेतल्याचे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, 21 ऑगस्ट रोजी सरवणकर पिता-कन्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.

यापूर्वी प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्याविरोधात महापालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राऊत यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार प्रिया सरवणकर यांनी केली होती. पुढील 3 महिन्यांत वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास नगरसेवकपद रद्द होऊ शकते.

 

दरम्यान नियम आणि कायद्यानुसार, विजयी उमेदवाराचे पद रद्द झाल्यास निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाऊ शकते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20

रिक्षावाल्याचे कपडे काढले, नग्न करत गुप्तांगावर ब्लेडने सपासप वार! पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयातून बाप-लेकाचं भयानक कृत्य

Tuesday, 25 August 2026, 20:11
Next Post

'आई गं पोटात दुखतंय' म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp