Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत अभिजित दिपकेंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?बीडच्या बहिणीची थेट राष्ट्रपतींकडे धाव, केली मोठी मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 14:57

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली येथे NEET परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आंदोलन सुरु केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी 6 जूनपासून अभिजीत दिपके आंदोलनाला बसले आहेत.मात्र, गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या दिपके यांना टायफॉइडची लागण झाली असून, त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. यामुळे समर्थकांमधील चिंता वाढली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,अभिजित दिपके यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्याच्या जीवाला दिल्लीत धोका असण्याची शक्यता अभिजित यांची बहीण स्नेहा दिपके यांनी व्यक्त करत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवले आहे.दुसरीकडे, दिपके यांची तब्येत बिघडली असली आणि सोनम वांगचूक यांचे उपोषण संपले असले, तरी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जंतर-मंतरवरील हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम पवित्रा CJP ने घेतला आहे.

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या जंतर-मंतर परिसरात सुमारे 10000 आंदोलक जमा झाले असून, सुरक्षेसाठी 3000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेत 65 आंदोलक आणि तब्बल 130 पोलीस कर्मचारी जखमीझाले.. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 एफआयआर दाखल केले आहेत.

उपद्रवी आणि संशयित घटकांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ कॅमेऱ्यांचा वापर करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2000 पेक्षा जास्त संशयितांची ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलीस दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल मालक रामदास आखाडे खून प्रकरण; टोळीप्रमुख नीलेश आरतेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 3 October 2026, 12:19
Next Post

दिल्लीत तातडीची बैठक ; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, काय चर्चा होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp