Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Porsche Accident: श्रीमंतीच्या जोरावर कायद्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न सपशेल फेल! पोर्शे प्रकरणात बापाचा आणि डॉक्टरांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 17:17
Pune Porsche Accident: Attempt to challenge the law on the strength of wealth fails miserably! Father and doctor's jail term extended in Porsche case

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर (Pune Porsche Accident) येथील ‘पोर्श हिट अँड रन’ प्रकरणातील नऊ (Pune Porsche Case) आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च (Porsche Accident) न्यायालयाने मंगळवारी फेटाळले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना दीड वर्ष उलटूनही जामिनाचा दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे (Pune Crime) न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (Vishal Agarwal)

 

देशभर गाजलं प्रकरण

गेल्या वर्षी 19 मे रोजी पहाटे कल्याणीनगर परिसरात हा भीषण अपघात झाला होता. मद्याच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्ठ या दोन निष्पाप युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बालन्याय मंडळाने मुख्य अल्पवयीन आरोपीला केवळ निबंध लेखनासह काही अटींवर जामीन दिल्याने संपूर्ण प्रकरण देशभर चर्चेत आले होते. (Latest Marathi News)

रक्ताचे नमुने बदलले

या कारमध्ये मुख्य अल्पवयीन आरोपीसोबत त्याचा अल्पवयीन मित्रही होता. या दोन्ही मुलांना गुन्ह्यातून वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांनी पुण्यातील ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि मध्यस्थांच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आणि कटाचा गंभीर आरोप पुढे आला. (Breaking News)

Pune Police: पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळात सुरू होता ‘हा’ काळा धंदा, पोलिसांच्या कारवाईने पर्दाफाश; आरोपींच्या मुसक्या आवळल्या

न्यायालयासमोर युक्तिवाद

या जामीन अर्जांवरील सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती श्याम चांडक यांनीही गुन्ह्याचे गांभीर्य आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेत आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

वडिलांसह सर्वाना न्यायालयीन कोठडी

या प्रकरणात मुख्य आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल, दुसऱ्या आरोपी मुलाचे वडील अरुणकुमार सिंग, आशिष मित्तल, आदित्य सूद, अश्पाक मकंदर, डॉ. अजय टावरे, श्रीहरी हळनोर आणि रुग्णालयातील कर्मचारी अजित घाटकांबळे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. डॉ. टावरे हे फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख, तर हळनोर हे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. आरोपींच्या रक्तनमुने बदलण्यासाठी संगनमताने कट रचल्याचा आरोप या सर्वांवर आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Eknath Shinde vs Andhare: Drugs worth 145 crores in Eknath Shinde's brother's resort? "Shinde should resign immediately"; Andhare's shocking claim about 'that' resort in Satara!

Eknath Shinde vs Andhare: एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचे ड्रग्ज? "शिंदेंनी तातडीने राजीनामा द्यावा"; साताऱ्यातील 'त्या' रिसॉर्टवरून अंधारेंचा खळबळजनक दावा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.