Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कात्रज बायपासवर आजपासून नवा नियम! नवले ब्रिज ते भुमकर ब्रिजदरम्यान आता वेगमर्यादा बंधनकारक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 December 2025, 22:58
Pune News: New rules on Katraj Bypass from today! Speed ​​limit now mandatory between Navale Bridge and Bhumkar Bridge

पुणे: कात्रज बायपास मार्गावरील (Pune News) वाहतुकीत सातत्याने वाढत असलेल्या वेगामुळे आणि त्यातून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान सर्व वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा आता 40 किमी प्रतितास अनिवार्य करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांतील वाहने जसे की अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका यांना मात्र या मर्यादेतून सवलत देण्यात आली आहे.

 

मोटार वाहन कायद्याच्या कलम 115, 116(1)(2)(B), 116(4) आणि 117 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी हा आदेश जारी केला. भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज या संपूर्ण मार्गावर ही नवीन वेगमर्यादा लागू होणार असून 4 डिसेंबर 2025 पासून ती अंमलात येणार आहे. यापूर्वी या मार्गावर लागू असलेले सर्व वेगमर्यादा आदेश रद्द करण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी आपापल्या वाहनांचे स्पीडोमीटर व्यवस्थित कार्यरत आहेत का ते तपासणे, तसेच रस्त्यावर लावलेल्या सूचनाफलक आणि वेगमर्यादा दर्शवणाऱ्या बोर्डांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. वेगमर्यादा भंग करणाऱ्या वाहनांवर आता CCTV आणि स्पीड गनद्वारे थेट पुरावे गोळा करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि विभागाला सहकार्य करावे. कात्रज बायपासवरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वेगमर्यादा अंमलबजावणी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

Daily Horoscope: शुक्रवारी 'या' 5 राशींना मिळणार मोठे यश, घरात लक्ष्मीचे आगमन निश्चित; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.