Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्या’; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 June 2023, 7:30

गणेश सुळ
Pune News  केडगाव : दहावी व बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. (Pune News)  त्यासाठी विविध दाखले ऑनलाइन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच ‘आपले सरकार-महाऑनलाइन’ या सरकारी संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. (Pune News)

महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी आरक्षित कोट्याअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पनाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु, सध्या सदर सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या ‘आपले सरकार-महाऑनलाइन’ हे संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित महाविद्यालयीन प्रवेशाची संधी हुकते का? अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.

या पार्श्वभूमीवर विविध शासकीय अधिकारी तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री दीपक केसकर, सचिव शालेय शिक्षण विभाग यांना पत्र देऊन या प्रवेशासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र विद्यार्थी सादर न करू शकल्यास अर्जाची पोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश देण्यात यावा, व प्रमाणपत्र सादर करण्यास 3 महिने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

संकेतस्थळाचे सर्व्हर संथगतीने सुरु

‘आपले सरकार-महाऑनलाइन’ या सरकारी संकेतस्थळाचे सर्व्हर अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वेळ लागत आहे. वेळेत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांची संबंधित महाविद्यालयात प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रमाणपत्रांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेवर ताण

विविध प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी ‘महाऑनलाइन’ या संकेतस्थळावर दररोज लाखो अर्ज येत असतात. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे तात्काळ हवी असतात. त्यामुळे एकाचवेळी विद्यार्थ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. कमी वेळेत असंख्य विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध करून देताना यंत्रणेवर ताण येतो. विद्यार्थ्यांच्या तात्काळ मागणीमुळे काही प्रमाणात तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. हा तांत्रिक गोंधळ सोडविण्यासाठी आमचे पथक काम करत असल्याचे ‘महाऑनलाइन’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Political News : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरात घुसून पुतणीवर हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.