Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मुलीच्या DNA टेस्टची मागणी भारी पडली! पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाचा पतीला दणका; नेमकं काय प्रकरण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 9 December 2025, 10:13

Pune News: पुणे: पुण्यात एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चक्क मुलीची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ही मागणी फेटाळून काढली आहे.

 

न्यायालयाने हा अर्ज केवळ पत्नीला मानसिक छळ देण्यासाठी दाखल करण्यात आल्याचे नमूद केले असून संबंधित पतीवर 5000 रु.  दंड लावला आहे. हा निर्णय पुणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांनी दिला.

नेमकं काय प्रकरण? 

पुणे शहरातील साहिल आणि मुस्कान (नावे बदललेली) यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत – थोरली मुलगी 10 वर्षांची आणि धाकटी 7 वर्षांची. लग्नानंतर  सुरुवातीचा काळ सर्व सुरळीत चालला होता. पण काही वेळानंतर  मुस्कानला साहिलने मानसिक आणि शारिरीक छळ द्यायला सुरु केला. त्यानंतर मुस्कानने साहिलकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार दाखल केली. 

कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून मुस्कानने साहिलपासून वेगळ राहायचे ठरवले. गेले 2 वर्षांपासून ते दोघेही एकत्र राहत नव्हते. त्यानंतर साहिलने 2021 मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आणि घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही मुलींसाठी दरमहा 2000 रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली.

DNA चाचणीची मागणी

घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना साहिलने धाकट्या मुलीच्या पालकत्वावर संशय व्यक्त करत तिच्या DNA तपासणीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला. यावर पत्नीचे बाजूने युक्तिवाद करणाऱ्या ॲड. राणी कांबळे-सोनवणे यांनी हा अर्ज पत्नीला छळ देण्याच्या वृत्तीने दाखल केला आहे  असावा असे स्पष्ट केले.

त्यांनी न्यायालयात सांगितले की, पत्नी माहेरी राहात असताना पतीही तेथे राहत होता. अशा परिस्थितीत अचानक DNA तपासणीची मागणी हा केवळ त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

न्यायालयाचा दिलासादायक निर्णय

सर्व पुरावांच्या आधारे हा निर्णय अखेर पत्नीच्या बाजू मान्य करण्यात आला. न्यायालयाने साहिलचा DNA चाचणीचा अर्ज फेटाळला आणि अनावश्यकपणे न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पतीला 5000 रुपये दंड ठोठावला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47
Next Post

Dhurandhar Movie Review: रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? वाचा 'A to Z' माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.