Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मानवी बुद्धिमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धिमत्ता नाही : डॉ. विवेक सावंत

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Saturday, 29 July 2023, 11:16

Pune News पुणे:  मानवी शरीरात अनेक गुणधर्म आहेत. अनुभव घेता येणे, योग्य अयोग्य ठरवणे, स्वप्न, कल्पना, भावना, प्रेम, सहवेदना हे माणसाच्या बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये कृत्रिम बुद्धिमत्तेत नाहीत. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, असे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अध्यक्ष आणि संगणकतज्ज्ञ डॉ. विवेक सावंत यांनी सांगितले. (Pune News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अनंत व्याख्यानमालेत ‘भागीदारी-मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तांची’ या विषयावर डॉ. सावंत बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन), ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.

‘भागीदारी-मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तांची’ या विषयावर डॉ. सावंत बोलत होते….

डॉ. सावंत पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन तंत्रज्ञान, संशोधन सार्वत्रिक, कमी किंमतीत, मोठ्या क्षमतेने, समानतेच्या पातळीवर विकसित होत आहेत. आज विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमतेचा वापर वेगाने सुरू आहे. शिक्षण, व्यापार, वैद्यकीय, पर्यटन, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात रोज नवनवीन ॲप्स येत आहेत. 27 लाखांपेक्षा जास्त ॲप्स जगभरात वापरले जातात. माणसाचे यंत्र होऊ नये आणि यंत्रांचा माणूस होऊ नये. मानवी व कृत्रिम बुद्धिमत्ता एकमेकांचे नाहीत, असं मानून दोघांच्या भागीदारीतून माणसाची प्रगती करण्याचा विचार करायला हवा.

 

मानवाचे अस्तित्व आजही टिकून आहे याचं कारण भाषा हे आहे. आज भाषेला मर्यादा नाही. कोणती तरी एक भाषा आली पाहिजे. क्षणात भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी भाषेचा बिनधास्तपणे वापर करा इंग्रजी भाषेचे मंडलिकत्व स्वीकारायची गरज नाही, असेही डॉ. सावंत म्हणाले.

प्रास्ताविक मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी केले. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात नव्या तंत्रज्ञानाला महत्वाचे स्थान निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना अनेकसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर, अमृता खराडे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. चासकर यांनी मानले. संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे, आदिनाथ पाठक, गोरख सोंडकर यांनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Pune News : भोसरीसह समाविष्ट गावातील आता वीज समस्या कायमची सुटणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे याच्या मागणीला दिले आश्वासन.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.