Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard Attack: अष्टापूर येथे दशक्रिया विधीसाठी निघालेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिला गंभीर जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 December 2025, 10:43

उरुळी कांचन, (पुणे) : दशक्रिया (Pune Leopard Attack) विधीसाठी निघालेल्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खोलशेत वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 09) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

अंजना वाल्मिक कोतवाल असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजना कोतवाल या अष्टापूरातील खोलशेत वस्ती येथून खानापूर येथे दशक्रिया विधीला जाण्यासाठी राहत्या घरापासून सुरेश कोतवाल यांच्या घराकडे निघाले होत्या. पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निघाल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोतवाल यांच्यावर हल्ला केला.

या हल्यात बिबट्याचा जोरदार पंजा त्यांच्या डोक्याला तसेच पायावर लागला. त्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. वेदनेने हालचालही कठीण झालेल्या कोतवाल यांनी मोठ्याने ओरडल्या. यामुळे बिबट्या पळून गेला. नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला कोतवाल यांची मान सापडली नाही. कोतवाल यांच्यावर तातडीने वाघोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, वन विभागाने लवकरात लवकर या नरभक्ष बिबट्याचे उपाययोजना करावी त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी अष्टापुरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, उपसरपंच संजय कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, माजी संचालक श्रीहरी कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, दत्तात्रेय कटके, राजेश कोतवाल समस्त ग्रामस्थ अष्टापूर यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47
Next Post

Crime News: तिने विरोध केला अन् तो म्हणाला 'चल तुला संपवतो!' ऊसाच्या शेतात घेऊन जाऊन पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.