Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crmie News : भाचीवर अत्याचार करणाऱ्या काकाला 25 वर्षे सक्तमजुरी! सख्ख्या मावशीची फितुरी; पण मोबाईल शूटिंग ठरलं मुख्य पुरावा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 10:31
Pune Crmie News

photo - ai

Pune Crmie News : पुण्यातील विशेष न्यायालयाने 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी काकाला 25 वर्षे सक्तमजुरी आणि 100000 दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात 11 मे 2021 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 ते मे 2021 या कालावधीत आरोपीने आपल्या घरी पीडितेवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. पीडित मुलीच्या आईचा खून झाल्याने वडील तुरुंगात असून ती मावशीकडे राहत होती.

पतीच्या वागणुकीवर संशय आल्यामुळे 10 मे 2021 रोजी आरोपीच्या पत्नीने घरात मोबाइल ठेवून व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यामध्ये आरोपी काका पीडितेवर अत्याचार करत असल्याचे दिसून आले. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीला अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आले.

खटल्यादरम्यान आरोपीच्या पत्नीने साक्ष फिरवली. मात्र पीडितेची साक्ष, मोबाइलमधील चित्रीकरण, डीएनए अहवाल, वैद्यकीय तपासणी आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने गुन्हा सिद्ध मानला. विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी या प्रकरणात 9 साक्षीदार तपासले.

 

न्यायालयाने निकालात आरोपीने पीडितेच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचे नमूद केले. तसेच, पीडितेला नियमानुसार भरपाई देण्याचे निर्देशही दिले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22
Next Post
Pune News

Pune News : सांडपाणी थेट तलावात सोडलं आणि मासे तडफडून मेले! पुणे पालिकेची मोठी कारवाई; कार्यकारी अभियंत्यासह 4 अधिकारी निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp