Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : बाणेर येथे जिवंत महिलेचा बनावट मृत्यू दाखला बनवून हडपला प्लॉट ; ई-हक्क प्रणालीचा गैरवापर करून सरकारी नोंदीत फेरफार, तिघांवर गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 April 2026, 10:26

पुणे, : बाणेर सारख्या उच्चभ्रू परिसरात एका 52 वर्षीय महिलेच्या आईला जिवंत असतानाच कागदोपत्री मृत दाखवून, त्यांच्या मालकीची कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पैशांच्या लालसेपोटी नात्यांची आणि माणुसकीची सर्व सीमा ओलांडणारा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

हा प्रकार 28 फेब्रुवारी 2024 ते 17 एप्रिल 2026 या दोन वर्षांच्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी मृणालिनी संजय निकम (वय-52, रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड व दत्तात्रय संभाजीराव शिंदे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या वडिलांनी 1988 मध्ये बाणेर येथे 430 चौरस मीटरचा प्लॉट त्यांच्या आईच्या नावावर घेतला होता. एप्रिल 2026 मध्ये जेव्हा या जागेच्या विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आणि मृणालिनी यांनी ऑनलाइन सातबारा व इतर नोंदी तपासल्या, तेव्हा त्यांना तिथे धक्कादायक बदल दिसले. जमिनीच्या मालकी हक्कात एका अनोळखी महिलेचे नाव पाहून त्यांना संशय आला आणि त्यांनी कार्यालयात धाव घेतली.

 

यावेळीआरोपींनी ई-हक्क प्रणालीमध्ये फेरफार करण्यासाठी मृणालिनी यांच्या आईचा बनावट मृत्यू दाखला तयार केला, तर प्रत्यक्षात त्या जिवंत आहेत. आई मृत झाल्याचे भासवून खोटे वारस प्रमाणपत्र तयार करण्यात आले आणि जमिनीच्या नोंदी स्वतःच्या नावावर करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करण्यात आला. या जमिनीचे अधिकार मिळवण्यासाठी बनावट ‘पॉवर ऑफ अटर्नी’ (कुलमुखत्यारपत्र) देखील तयार करण्यात आले होते.

दरम्यान, बाणेर पोलिसांनी या तक्रारीवरून सविता सोमवंशी, शैलेश राठोड व दत्तात्रय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी 2024 ते 17 एप्रिल 2026 या दोन वर्षांच्या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरे पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02

बुलेट ट्रेननंतर आता 7 नवीन मार्गांची एन्ट्री; तुमचं शहर लिस्टमध्ये आहे का? पहा सविस्तर यादी

Sunday, 21 June 2026, 15:48

नियमांचे पालन करणार कोण? लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात नो-पार्किंगच्या फलकांखालीच दुचाकी केली पार्क; पादचाऱ्यांचे हाल

Sunday, 21 June 2026, 15:45

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ समितीसाठी हवेलीतील 5 प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड; अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा निर्णय..

Sunday, 21 June 2026, 15:34

बंड केलं कारण शिवसेनेत राहून…; मौन सोडत खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं कि…

Sunday, 21 June 2026, 15:29

मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त ठरला! पावसाची प्रतीक्षा संपली; मान्सून ‘या’ दिवसापासून पुन्हा सक्रिय

Sunday, 21 June 2026, 15:12
Next Post

Pune Crime News : शिरूरमध्ये साखर कारखान्याची 24 लाखांची फसवणूक ; ऊसतोड मजुरांच्या नावाखाली 'टोळी'ने घातला गंडा, तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.