Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Poppy Seeds is effective against many diseases : खसखस अनेक आजारांवर गुणकारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 11:07

 

 

Poppy Seeds is effective against many diseases : स्वयंपाक घरात वापरली जाणारी खसखस आरोग्यासाठीही गुणकारी आहे. खसखशीमुळे ग्रेव्हीच्या भाज्यांना एक विशिष्ट चव आणि सुगंध येतो. – (Poppy Seeds is effective against many diseases, know the health benefits of poppy seeds)

जाणून घ्या खसखसचे आरोग्यदायी फायदे

ऍनेमिया पासून बचाव
खसखशीत आयर्न भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे ऍनेमियापासून बचाव होतो. (Poppy Seeds is effective against many diseases)

पचनशक्ती सुधारते
खसखशीत फायबर जास्त प्रमाणात असतात. फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते. (Poppy Seeds is effective against many diseases)

सर्दी, खोकला, ताप
खसखसीमध्ये झिंक हे खनिज जास्त प्रमाणात आढळते. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच सर्दी, खोकला, ताप यासारखे विकार दूर ठेवण्यात झिंकचा विशेष उपयोग होतो. (Poppy Seeds is effective against many diseases)

निद्रानाशाची समस्या
निद्रानाशाची समस्या असली तर रात्री झोपण्याआधी खसखशीचे गरम दूध प्या. खसखशीत मॅग्नेशिअम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते. मॅग्नेशिअममध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होतात. यामुळे मन शांत होऊन, झोप लागण्यासाठी मदत होते. (Poppy Seeds is effective against many diseases)

त्वचेसाठी गुणकारी
खसखस त्वचेला ओलावा प्रदान करते. तसेच चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणते. यामुळे चेहरा उजळ दिसतो. दुधामध्ये खसखस वाटून फेसपॅक म्हणून वापरला जातो. तसेच त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होतात. (Poppy Seeds is effective against many diseases)

विविध आजार
जास्त तहान लागणे, ताप येणे, सूज येणे, पोटातील जळजळ पासून मुक्ती मिळविण्यासाठी खसखस वापरतात. (Poppy Seeds is effective against many diseases)

मानसिक तणाव
खसखसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. यामुळे मानसिक तणाव दूर होतो. (Poppy Seeds is effective against many diseases)

हाडे मजबूत होतात
खसखसमुळे शरीरात कोलॅजन या प्रथिनाची निर्मिती होते. कोलॅजनमुळे हाडे मजबूत होतात. (Poppy Seeds is effective against many diseases)

ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
खसखशीत ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात. जे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. (Poppy Seeds is effective against many diseases)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Healthy Tips | थंड पाणी पिणे बंद केले नाही तर तुम्हाला अनेक धोकादायक आजार होऊ शकतात…

Health News : फ्रीजरमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवू नयेत अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Health Care | आरोग्यासाठीही गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

Shikrapur Crime : ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे सांगत शेतकऱ्याला घातला तब्बल १४ लाखांचा गंडा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.