Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : घरात घुसून गोळीबार!..या महाराष्ट्रात चाललंय काय?.. खासदार सुप्रियाताई सुळें चा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर घणाघात;

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 October 2023, 16:12

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या बाबतीत बोलताना सुप्रिया सुळें नि संताप व्यक्त केला आहे.

फडणवीसांवर टीकास्र…

सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हल्लेखोराने घरात घुसून परप्रांतीय तरुणाला गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं आहे.

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “घरात घुसून गोळीबार करण्याइतपत गुन्हेगार चे प्रमाण वाढले आहे. पुण्यात एका व्यक्तीच्या घरात घुसून बेछूट गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीने थैमान घातले आहे.”

 

“राज्याला गृहमंत्री पूर्णवेळ देत नाहीत. जे ‘पार्ट टाईम’ गृहमंत्री महोदय (देवेंद्र फडणवीस) आहेत, अशीही टिपणीया ठिकाणी केली आहे. त्यांना पक्ष व आमदार फोडाफोडी आणि इतर राजकारण करण्यातून वेळ मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून ते राजरोसपणे गुन्हे करत आहेत. एकीकडे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रचंड तत्परता दाखविणारे गृहखाते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीकास्र सोडलं आहे.

नेमकी घटना काय आहे?
पुण्यातील घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरुन परप्रांतीय कामगारावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. पसार हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. अनिल साहू (वय ३५, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. साहू हा मूळचा बिहारमधील असून तो कारागीर आहे. तो आपल्या पत्नीसह खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरुन साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

Big News : आरक्षणाच्या निर्णयावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; सरसकट प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलन तीव्र होणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.