Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचे हस्ते खामगाव येथील नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप ; सुवर्णकन्या फाऊंडेशनचा उपक्रम…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 August 2022, 11:10

राहुलकुमार अवचट 

यवत : सुवर्णकन्या फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खामगाव (ता. दौंड) येथील नागरिकांना यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते मोफत तिरंगा ध्वजचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र “हर घर तिरंगा”, राष्ट्रीय अभियान सुरु झाले आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत हद्दीतून जनजागृती फेरी काढण्यात आली. ध्वज वाटपाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विलास नागवडे यांनी केले.

यावेळी सरपंच योगेश मदणे, भीमा पाटसचे माजी संचालक जगन्नाथ नागवडे, चंद्रकांत नागवडे, यवत पोलिस ठाण्याचे सुजित जगताप, वसंतराव भालसिंग, रविकांत नागवडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश कांबळे, संजय नागवडे, सोमनाथ नागवडे, पोलीस पाटील सुजाता जगताप, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भांडवलकर, शिक्षकवर्ग यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुवर्णा खराडे यांनी केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13
Next Post

'जगदंब प्रतिष्ठान' च्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; रक्तदान करण्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नागरिकांना आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp