Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमा कोरेगाव येथील विजयोत्सवासाठी नियोजन बैठकीचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 November 2022, 14:05

पुणे : भिमा कोरेगाव विजय स्तंभ १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी विजय स्तंभाला सलामी व अभिवादन करण्यासाठी येत असल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने नियोजन सभा आयोजित करण्यात आली.

पुणे जिल्हा प्रशासन आणि विवीध पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव यांच्या उपस्थितीत पुणे विश्रांतवाडी मेंटल कॉर्नर डॉ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विकास महामंडळ बारर्टी प्रशासकीय इमारत येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासन अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन अधिकारी आणि विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव, पुणे शहरातील विविध पक्ष संघटना पदाधिकारी व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

तसेच भिमा कोरेगाव पेरणे फाटा विजय रणस्तंभ या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायी समाज बांधवांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी चर्चा यावेळी करण्यात आली.

सोलापूर पूर्व भागातून असंख्य अनुयायी भिमा कोरेगाव येथे येत असताना महामार्गावरील वाहतुक कोंडी पाहता, या संदर्भात चर्चा करण्यात आली. सोलापूरकडून येणारे अनुयायी इंदापूर दौंड केडगाव चौफुला हवेली उरुळी कांचन हडपसर या पूर्व भागातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता, भीमसैनिकांची व नागरिकांची वाहतूक कोंडी संदर्भात गैरसोय होऊ नये, तसेच ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावेत.

केडगाव चौफुला उरूळी कांचन पासुन भिमा कोरेगाव पर्यंत पीएमपीएल बस सुविधा उपलब्ध झाल्यास, अधिक सोईस्कर होईल, अशी मागणी जिल्हा व्यवस्थापन प्रशासनाकडे, दौंड, हवेली राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी यांनी केली आहे, पेरणे फाटा व भिमा कोरेगाव या ठिकाणी एलइडी स्क्रिन बसविण्यात यावे.

विजय स्तंभावरील शुरविर सैनिकांची नावे वाचण्यासाठी भीम अनुयायी गर्दी करत असतात. गर्दी कमी करण्यासाठी ठीक ठिकाणी विजयास्तंभ वरील शुरविरांची नावे बॅनर बोर्ड फ्लेक्स लावण्यात यावेत. अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42

पँटच्या खिसात हात घातला अन् 12 वर्षीय मुलाला ICU मध्ये केले दाखल; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 6 July 2026, 15:00

दौंड शहरात ओव्हरटेकच्या वादातून चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 6 July 2026, 14:32
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी घेतलेले २८ लाख परत न केल्याने तरुणाचा खून ; भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.