Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमरावतीत कॅफेच्या नावाखाली अश्लील प्रकार; एका तासाला 200 रुपये, १३ तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 19:13

अमरावती: शहरातील राजापेठ परिसरातील काही कॅफेमध्ये अश्लील वर्तन सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. दामिनी पथक आणि राजापेठ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत, कॅफेमध्ये १३ तरुण-तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, कॅफे चालकांमध्ये घबराट पसरली आहे.

केबिनमध्ये तासनतास थांबणं, लाईट बंद करून बसणं
दामिनी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘बर्गर लॅन्ड’, ‘फ्युजन बाइट’ कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थळी छापेमारी केली. यावेळी या ठिकाणी १३ युवक-युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं व कसून चौकशी केली. युवतींच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तरुणांची ओळख पटवून नोंद घेण्यात आली. यामुळे कॅफे चालकांमध्ये तणावाचं वातावरण पसरलं आहे.

तासाला २०० रुपयांचं शुल्क; केबिनमध्ये अश्लीलता?
पोलिस तपासात असंही समोर आलं की, या कॅफेमध्ये प्रत्येक जोडप्याला बसण्यासाठी तासाला २०० रुपये शुल्क आकारलं जात होतं. कॅफे चालकांकडून तासानुसार केबिन उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या केबिनमध्ये लाईट बंद करून, कोणतीही निगराणी नसताना युवक-युवती तासनतास थांबत होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कॅफे संस्कृती की अश्लीलतेचा अड्डा?
शहरात सध्या ‘कॅफे कल्चर’ झपाट्याने वाढत असतानाच, काही ठिकाणी या कॅफेचा वापर आंबटशौकीनांसाठी सुरक्षित अड्डा म्हणून होत असल्याचे चित्र उभे राहत आहे. कामासाठी, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी तरुणाई येते. मात्र, काही कॅफे चालक या संधीचा गैरफायदा घेत, अश्लील वर्तनाला खतपाणी घालणारे व्यवहार करत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

पोलिसांची कडक कारवाईची तयारी
या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी आणि दामिनी पथकाने शहरातील इतर कॅफेंवरही बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा गैरव्यवहार आढळून आल्यास, कॅफे सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12
Next Post

शेतकरी कुटूंबाला भुमी अभिलेख कार्यालयाने धरले वेठीस; १४ दिवस उपोषण, निर्णय मात्र नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp