Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Police : पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी; शासन आदेश जाहीर!

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 13 September 2025, 8:42

Maharashtra Police : राज्यातील पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti 2025) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात सुमारे १५,६३१ पदांसाठी भरती जाहीर केली असून, या भरती प्रक्रियेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. दरम्यान, आता भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही आणखी एक वेळची संधी देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन आदेश जाहीर करण्यात आला आहे.

गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडली असल्यामुळे अनेक तरुणांना वयोमर्यादेची अडचण येत होती. त्यामुळे, ही भरती त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

ही भरती पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस् मॅन, सशस्त्री पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांसाठी होणार असून, त्याची जाहिरात देखील प्रकाशित झाली आहे. आता या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती, ज्यामुळे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी भरतीची मागणी केली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे.

 

शासन परिपत्रकात काय म्हटले?

शासन निर्णयानुसार, सन 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येईल. हा निर्णय रखडलेल्या भरतीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस दलाला बळकट करण्यासोबतच तरुणांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची संधी देणारी आहे. असं शासन परिपत्रकात म्हंटल आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Bollywood News : दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबारचे कारण आले समोर, 'या' गँगने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp