Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळावी ; आ.राहुल कुल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 2 March 2025, 10:17

संदिप टूले

 

पुणे : पुणे पाटबंधारे मंडळाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल पार पडली,या बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.यावेळी राहुल कुल यांनी बैठकीदरम्यान ३ मागण्या प्रखरतेने केल्या आहेत.

या मागण्यांमध्ये खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळवीत अशी मागणी केली. धरणसाठ्यात पाणी शिल्लक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून शहर व ग्रामीण भागाचा समन्वय साधत, कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन ५० दिवसांचे व ५ दिवसांच्या फरकाने दुसरे आवर्तन ४५ दिवसांचे करावे तर दुसऱ्या मागणीमध्ये आवर्तन देताना टेल टू हेड सर्वाना पाणी मिळेल यासाठी खबरदारी घ्यावी, शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी.आणि तिसरी मागणी पुणे महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था सुधारावी यासाठी मागणी केली.

या बैठकीदरम्यान खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, नीरा डावा व उजवा कालवा यांमधील पाणीसाठा आणि पाणी पुरवठा नियोजनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पुणे जिह्यातील मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, ‘या’ बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50

गॅस एजन्सीवर तुफान राडा! ई-केवायसीसाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांचा संयम सुटला; दगडफेकीत महिला जखमी

Wednesday, 1 April 2026, 13:33
Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56
Next Post
big construction sides may stop due to stay on government decision

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पुन्हा लागणार 'ब्रेक'; शासनाच्या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.