Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पुन्हा लागणार ‘ब्रेक’; शासनाच्या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 March 2025, 10:23
big construction sides may stop due to stay on government decision

पिंपरी: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना काढून दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम प्रकल्पांना राज्य पातळीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महापालिका हद्दीतील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना दिलासा मिळण्याची शक्यता असताना या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे पुन्हा या बांधकाम प्रकल्पांना ‘ब्रेक’ लागणार आहे. त्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हद्दीलगतच्या पाच किलोमीटर परिसरातील मोठ्या गृहप्रकल्पांना याचा फटका बसणार आहे.

राज्य शासनाने २० हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळवरील बांधकामांसाठी पर्यावरण विभागाचा पर्यावरण दाखला बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराचा अतीप्रदूषित देशातील शहराच्या यादीत समावेश झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील नियम कठोर केले होते. महापालिका आणि भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील २० चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना केंद्राच्या पर्यावरण समितीकडून पर्यावरण दाखला घेणे २०२४ पासून बंधनकारक केले.

दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत जानेवारीत अधिसूचना काढली. त्यानुसार राज्य पातळीवरील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून मोठ्या प्रकल्पांना पूर्वीप्रमाणे मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रखडलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला होता. आता या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात देण्यात आले. त्यानंतर अधिसूचनेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मोठे गृहप्रकल्प पुन्हा मंजुरीच्या टप्प्यावर अडकले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता शंभरहून अधिक प्रकल्पांना त्याचा फटका बसला आहे. या प्रकल्पांची एकूण किमत सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे. यात २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या मोठ्या गृहप्रकल्पांचा समावेश होता. हे प्रकल्प सहा महिन्यांहून अधिक काळ रखडल्याने विकसकांना थेट फटका बसला. हे प्रकल्प रखडल्याने गेल्यावर्षी घरांचा पुरवठा कमी झाला. सरकारला विकसकांकडून आणि घरांच्या विक्रीतून मिळणारा महसूलही कमी झाला. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम ग्राहक ते विकसक या साखळीतील सर्व घटकांसोबत घरांच्या किमतीवरही झाला.

बांधकाम परवानगीच्या उत्पन्नात घट कायम राहणार…

गतवर्षी अचानक झालेल्या आदेशामुळे व नियमातील बदलामुळे बांधकाम परवानगीवर परिणाम झाला. त्याचा पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम इक्ला होता. बांधकाम परवानगीतून मिळणारे जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपये उत्पन्न पालिकेचे घटले आहे. ही स्थगिती कायम राहिल्यास आगामी आर्थिक वर्षात देखील बांधकाम परवानगी व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. अर्थसंकल्पात सुमारे ९५० कोटी रुपये आगामी आर्थिक वर्षात प्रशासनाने अपेक्षित धरले आहे. तर, सरकारला देखील मुद्रांक शुल्कासह वस्तू व सेवाकरात याचा फटका बसणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला व निरा डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने ; मंत्री दत्तात्रय भरणेंचीं माहिती

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.