Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथे जनहित सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 October 2022, 15:15

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील जनहित सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतचे माजी सदस्य ज्ञानेश्वर गणपत काळभोर यांची रिव्हर व्ह्यू सिटी कॉर्पोरेशन च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा भाजपा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, जनहित सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर, कदमवाकवस्ती भाजपा शहराध्यक्ष विशाल गुजर, हवेली तालुका भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष नितीन टिळेकर, आरपीआयचे नेते, रमेश गायकवाड, युवा नेते प्रीतम काळभोर, बाबा गुजर, राजेंद्र हजगुडे, मिलिंद कवीश्वर गोरख मोरे, जगन्नाथ लांडगे, शिवाजी खांडसोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेत पाचगणी नगरपालिकेला देशात प्रथम क्रमांक ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.