Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जरांगेंची कोंडी वाढली!आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; गंभीर आरोप करत गुन्ह्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 10:24

पुणे : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे सत्र सुरूच असून, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवाली सराटी येथील रहिवासी ललिता तारक यांनी जरांगेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनसह थेट मंत्रालयात जाऊन राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे.

पाटोदा येथील आंदोलन अचानक मागे घेणे आणि अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा स्टेज हटवणे या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे जरांगेंच्या समर्थकांनी आपल्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, बदनामी केली आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या, असा आरोप या दोन्ही महिलांनी केला आहे. यासंदर्भात अनेकदा पोलिसांत तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची मंत्रालयात भेट घेतली.

आपण राज्याच्या ‘लाडक्या बहिणी’ असून आपल्याला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहविभागाला चौकशी व योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.रेखा कोंडे यांनी स्पष्ट केले की, 2023 पासून मराठा समाजाच्या प्रश्नासाठी जरांगे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आझाद मैदानातील आंदोलनानंतर आणि पाटोद्यात अचानक आंदोलन गुंडाळल्यामुळे त्यांचा जरांगेंवरील विश्वास उडाला.

दरम्यान विखे पाटील यांनी मानलेल्या मागण्यांचे पत्र मागितले असता, जरांगेंच्या समर्थकांनी चारित्र्यहनन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची फसवणूक केली असून आता ते उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, असा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.त्यामुळे आता जरांगे पाटील यांची यावर काय भुमिका असणार हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“बरं वाटत नाहीये रे”, पहाटे 2:30 वाजता मित्राला मेसेज… 4 वाजता घरात काय दिसलं? नाना पाटेकरांच्या अखेरच्या तासांचा धक्कादायक घटनाक्रम

Thursday, 8 October 2026, 13:25

राजगड परिसरात अवैध धंद्यांची चर्चा; मटका-जुगारापासून दारूपर्यंत ‘रान’ मोकळं कसं? पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न

Thursday, 8 October 2026, 12:54

पुण्यात पुन्हा इंटरनॅशनल सायकलिंगचा थरार! Bajaj Pune Grand Tour ची श्रेणी वाढली; 2027 मध्ये 6 टप्प्यांत रंगणार स्पर्धा

Thursday, 8 October 2026, 12:45

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धक्का! पोलिसांचा मोठा निर्णय; एस. एम. जोशी पुल परिसरात कडक …..

Thursday, 8 October 2026, 12:38

पुण्यातील 106 अमेनिटी स्पेस आता कमाईचा स्रोत? महापालिकेने आखला मोठा प्लॅन; नेमकं काय होणार? वाचा

Thursday, 8 October 2026, 12:37

नाना पाटेकरांच्या निधनानंतर मेडिको लीगल केस दाखल; मृतदेहाचं शवविच्छेदन होणार? नेमकं कारण काय?

Thursday, 8 October 2026, 11:57
Next Post

पुणेकरांच्या खिशाला पुन्हा झळ! CNG दरवाढीचा भडका; आता 1 किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp