Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या खिशाला पुन्हा झळ! CNG दरवाढीचा भडका; आता 1 किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 10:38

पुणे : पुण्यातील ग्रामीण भागात सीएनजी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना आता इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सीएनजी पुरवठा करणाऱ्या टॉरेंट गॅस कंपनीने इंधनाच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे पुण्यातील ग्रामीण भागात सीएनजीच्या किमतीने तब्बल 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.त्यामुळे सर्वसामांन्याच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.

नवीन दर 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजेपासून संपूर्ण पुणे परिसरात लागू करण्यात आले आहेत. या बदलामुळे आता जुन्या 98.50 रुपये प्रति किलो या दराऐवजी वाहनधारकांना 100.50 रुपये प्रति किलो या दराने सीएनजी खरेदी करावा लागणार आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी या नवीन दरवाढीसंदर्भातील माहिती दिली आहे.

सीएनजीच्या दरातील महत्त्वाचे बदल:

जुना दर: 98.50 रुपये प्रति किलो

 

नवीन दर: 100.50 रुपये प्रति किलो

एकूण वाढ: 2.00 रुपये प्रति किलो

सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी ऐन सणांच्या काळातच इंधनाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. दररोज कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक तसेच व्यावसायिक आणि खाजगी सीएनजी कार मालकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.

अचानक झालेल्या या भाववाढीमुळे इंधनाचा मासिक खर्च वाढल्याने प्रवाशांसह चालक वर्गातूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘पुणे बंद’च्या इशाऱ्याने प्रशासन अलर्ट! पहाटेच पोलिसांच्या पिंजरा गाड्या दाखल; अलका चौकात मोठी कारवाई होणार?

Wednesday, 7 October 2026, 12:00

चारचाकीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; पत्नीला मारहाण; घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी धमकी; पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध तक्रार

Wednesday, 7 October 2026, 11:35

‘एटीएस अधिकारी’ असल्याचे भासवून 75 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक; भामट्यांकडून 8 लाखांचा गंडा

Wednesday, 7 October 2026, 11:26

“मुली पळून जातात, पण…”; इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण..

Wednesday, 7 October 2026, 11:26

गोकुळच्या निवडणुकीत सत्तेचं लोणी कुणाच्या वाट्याला? नेत्यांची जागावाटपावरून रस्सीखेच

Wednesday, 7 October 2026, 11:17

पुण्यातून मुंबईला बोलावलं अन् खिडकीला बांधलं! तृतीयपंथीयावर मिरचीच्या धुरीचा छळ; पुढे जे घडलं ते….

Wednesday, 7 October 2026, 11:09
Next Post

पुण्यातून मुंबईला बोलावलं अन् खिडकीला बांधलं! तृतीयपंथीयावर मिरचीच्या धुरीचा छळ; पुढे जे घडलं ते....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp