Monday, March 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Heart attack : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो? कारणे आणि उपाय जाणून घ्या सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 December 2025, 17:30
Heart attack

photo- social media

हिवाळा आला की हृदयविकाराचा धोका वाढतो – का?

Heart attack : हिवाळा म्हणजे धुके, थंड वारे आणि आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर हा काळ हृदयरोग्यांसाठी जरा धोक्याचा ठरू शकतो. डॉक्टर सांगतात की हिवाळ्यात, विशेषत: सकाळच्या थंडीत, हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण 20–30% वाढतं. मग नक्की हे होतं तरी का? आणि काळजी कशी घ्यावी? जाणून घेऊयात.. (Heart attack)

हिवाळ्यात हृदयविकार वाढण्याची कारणं

  •  रक्तवाहिन्या आकुंचन पावतात- थंडी वाढली की शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो.
  •  जास्त रक्तदाब- हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे BP वाढण्याकडे कल होतो.
  • हवेत प्रदूषण- हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी वाढते. हे फुफ्फुसांबरोबरच हृदयासाठीही धोकादायक ठरतं.
  • कमी व्यायाम-थंडीमुळे लोक घराबाहेर पडायला टाळतात. हालचाल कमी झाली की हृदयावर परिणाम होतो.
  • जास्त खाणे-हिवाळ्यात गरमागरम, तळलेलं, गोड पदार्थ जास्त खातो. यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता जास्त.

हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?

  • शरीर उबदार ठेवा-डोकं, कान, हात-पाय व्यवस्थित झाका. थंडी थेट शरीरात जाऊ देऊ नका.
  • नियमित व्यायाम-दररोज किमान 30 मिनिटं घरातच का असेना – योग, प्राणायाम, स्ट्रेचिंग करा.
  • आहार हलका आणि पौष्टिक ठेवा-हिरव्या भाज्या, सूप, आले, लसूण, हळद, हंगामी फळं खा. तळलेलं आणि जास्त मीठ टाळा.
  • सूर्यप्रकाश घ्या-15–20 मिनिटं दुपारी उन्हात बसा व्हिटॅमिन D खूप महत्त्वाचं आहे.
  • औषधे विसरू नका-हृदयरोग्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा नियमित वापर आवश्यक.
  • ताण कमी करा-पुरेशी झोप, ध्यान आणि मनाला आवडणारी कामं ताण कमी ठेवणं महत्वाचं.
  • लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांकडे जा-छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास, चक्कर, थकवा याकडे दुर्लक्ष करू नका.
  • धूम्रपान-मद्यपान टाळा
  • पाणी प्या-थंडीमध्ये तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पितो पण शरीर हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे.

हिवाळा हृदयासाठी धोकादायक का?

हिवाळ्यात बाहेर तापमान कमी झालं की:

रक्तवाहिन्या आकुंचतात -BP वाढतो

रक्त जाड होतं – हृदयाला जास्त जोर लावावा लागतो

व्हिटॅमिन D कमी पडतं -हृदयावर प्रतिकूल परिणाम

यामुळे हृदयविकाराचा धोका अनेकपट वाढतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : घरात ‘सायलेंट किलर’चा थरार ! मॅकेनिकचा ‘तो’ सल्ला अन् 4 जणांनी झोपेतच प्राण गमावले.

Monday, 16 March 2026, 17:46

Loni Kalbhor: हवेलीतील जिल्हा परिषद शाळांसाठी ‘सभापती-उपसभापती चषक’ स्पर्धा; सभापती युवराज काकडे यांची मोठी घोषणा

Monday, 16 March 2026, 17:40

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे सोनसाखळी चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Monday, 16 March 2026, 17:28

समोर कला केंद्र अन् मागे वेश्याव्यवसायाचा धंदा! उपसरपंच बर्गे प्रकरणातील पूजा गायकवाडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

Monday, 16 March 2026, 17:15
Accident

Accident : ट्रकच्या धडकेत कुंजीरवाडी येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

Monday, 16 March 2026, 17:07
Bhigwan

Bhigwan : मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध; प्रकल्प इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी

Monday, 16 March 2026, 16:49
Next Post
Pimpri Chinchwad Crime: Land scam worth Rs 15 lakh in Maval! Fake possession receipt shown and land sold to someone else

Pimpri Chinchwad Crime: मावळमध्ये जमीन 15 लाखांचा जमीन घोटाळा! बनावट ताबा पावती दाखवली अन् जमीन दुसऱ्यालाच विकली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.