Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हाजी जब्बार हाजी अल्लाबक्ष मुल्ला पैगंबरवासी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 July 2022, 20:02

वडूज, : खटाव तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते  हाजी जब्बार हाजी अल्लाबक्ष मुल्ला वय ६७ यांचे अल्पशा आजाराने वडूज ता खटाव येथे निधन झाले.

वडूज शहरानजिक वाकेश्वर रोड येथे२०१७ साली मुस्लिम समाजाच्या वतीने भव्यदिव्य ईदगाह  भिंत बांधण्यात आली.त्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते.वडूज शहरातून हाज यात्रा करण्यासाठी जाणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये  मुस्लिम समाजातील हाजी जब्बार हाजी अल्लाबक्ष मुल्ला हे एक होते. त्यांच्या निधनाने मुस्लिम समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सर्वधर्मसमभाव मानणारे ते पुरोगामी व्यक्तिमत्त्व होते.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री अशोकराव गोडसे, ऍड. बाबा शिंदे यांचे जिवलग मित्र होते तर कटगुण ता खटाव येथील हजरत मलंग शाह बाबा यांचे ते सेवेकरी होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली  बहिणी , भाऊ ,सून, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार होता. ते शिवशक्ती मंडळाचे संस्थापक सदस्य व वडूज मुस्लिम समाजातील ट्रस्टचे ट्रस्टी आणि  सामाजिक कार्यकर्ते इरफान मुल्ला यांचे वडिल होते. मुस्लिम समाजातील धार्मिक विधी जियारत (सावडणे विधी ) शुकवारी दि. २९ रोजी सकाळी नऊ वाजता वडूज कबरस्थान येथे  होणार आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post

दौंड तालुक्यातील मिरवडी गावाची ''स्मार्ट व्हिलेज'' पुरस्कारासाठी निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp