Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजाच्या वतीने अभिवादन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 18:05

लोणी काळभोर, (पुणे) : “राष्ट्रसंत संतशिरोमणी श्री संत सेना महाराज” यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी (ता. २३) थेऊर (ता. हवेली) येथील तुळजाभवानी मंदिर येथे जेष्ठांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून नाभिक समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

श्री संतसेना नाभिक संघटना, जीव-शिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर पवार, रोहिदास गायकवाड, मधुकर महाबोले, संजय सांगळे या जेष्ठांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री संतसेना नाभिक संघटनेचे संस्थापक मनोहर पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. सहसंस्थापक गणेश गायकवाड, सुधाकर कोकरे यांनी श्रीफळ फोडून नाभिक बांधवांनी महाआरती केली.

यावेळी या कार्यक्रमास संघटनेचेअध्यक्ष अक्षय सांगळे, उपाध्यक्ष विकास पोफळे, खजिनदारविकास व्यवहारे, उपखजिनदार माऊली सरडे, कार्याध्यक्ष आण्णासो व्यवहारे, सदस्य गणेश पोफळे, गोलू शर्मा, योगेश शिंदे, वैभव पवार, शैलेश गोरे, दत्ता वैद्य, श्रीकांत गायकवाड, काळूराम पायगुडे, सुदाम काकडे, गोवर्धन धारवाड, बबन रणदिवे, सुरेश कांबळे, हे ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते तसेच थेऊर, कोलवडी मधील सर्व नाभिक समाज बांधव व थेऊर ग्रामस्थ उपस्थित होते. सहसंस्थापक गणेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

श्री क्षेत्र भुलेश्वर येथे मराठा महासंघाच्या वतीने २५ बेलांच्या रोपांचे वृक्षारोपण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp