Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील गणपत चावट यांची राष्ट्रवादीच्या जेष्ठ नागरीक सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 August 2025, 13:42

लोणी काळभोर, ता. 19 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गणपत दौलतराव चावट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या जेष्ठ नागरीक सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चावट यांच्या निवडीमुळे जेष्ठ मंडळींमध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी भवन बलाई इस्टेट येथे राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार गट) एक कार्यक्रम सोमवारी (ता.18)पार पडला. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्याहस्ते गणपत चावट यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या जेष्ठ नागरीक सेल प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब उर्फ सोनबा चौधरी, पश्चिम विभाग प्रमुख तानाजी घारे, पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांचन, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी तथा जालना जेष्ठ नागरीक सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंत्रे, सांगली जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, धनंजय कदम व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गणपत चावट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (शरदचंद्र पवार) असलेली बांधिलकी आणि आत्तापर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची पक्षाने नोंद घेतली आहे. त्यामुळे पक्षाने चावट यांची जेष्ठ नागरीक सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना राष्ट्रवादीच्या जेष्ठ नागरीक सेलचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष गणपत चावट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे संस्थापक, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पवार साहेबांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. पक्ष बळकटीसाठी, मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या पदाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देणार आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

नदीकाठच्या नागरिकांना पूरस्थितीत तत्काळ मदत देण्यासाठी महापालिकेची तयारी; आपत्कालीन परिस्थितीत 'या' नंबरवर साधा संपर्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp