Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार ; कारेगाव येथील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 2 March 2025, 14:16

अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ तासाच्या आत त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अमोल नारायण पोटे (वय २५) रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा. संस्कृती डेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता. धारुर जि. बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक १९ वर्षीय युवती आणि तिचा २० वर्षीय मामेभाऊ रात्री च्या सुमारास कारेगाव येथून घरी जात असताना घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते. रात्री ११:०० च्या सुमारास एका दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी पीडित युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढून घेतले.

त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवून गेला आणि त्यापैकी एकाने पीडितेवर बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावून घेवुन पहिला युवक पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्याने पीडिता आणि तिच्या मामे भावाला मारुन टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला आणि पिडीतेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करुन निघुन गेले.

पीडित युवतीने घरी जावून घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहिणीच्या पतीने डायल ११२ वर कॉल करुन सदर प्रकाराची माहीती रांजणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ तिडके करत आहेत.

पुणे जिल्ह्यात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर…

पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. तो आरोपी शिरुर तालुक्यातीलच होता. त्यानंतर काही दिवसातच शिरुर तालुक्यात दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी एका १९ वर्षीय युवतीवर आळीपाळीने बलात्कार करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन घेतल्याने पुणे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49
Next Post

भांडगाव येथे प्लास्टिक कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.