Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी पाचगणीत बैठक; मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे आवाहन…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 August 2022, 12:10

लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी व परिसरातील पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या सोमवारी (ता. २९ ऑगस्ट) आयोजित केली आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले.

पांचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील पांचगणी शहर व ग्रामीण भागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य यांची दि.२९ ऑगस्ट रोजी नगरपालिका टाऊन हॉल येथे सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, महाबळेश्वर, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे-खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य अधिकारी डॉ अजित कदम आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याविषयी माहिती देताना सतिश पवार म्हणाले, आगामी गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांनी बैठकीला वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन पवार यांनी केले केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
vacancy in pune air force school pune

UPSC: सरकारी नोकरी हवी असेल तर लगेचच अर्ज करा...!  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.