Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘हे’ पाच सरकारी ॲप्स डाउनलोड करा, अनेक सुविधा मिळवा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 15:05
पुणे : केंद्र सरकारही डिजिटायझेशनला चालना देत आहे. प्रत्येक सुविधेसाठी विविध ॲप्स आहेत. सरकारनेही डिजिटल इंडिया उपक्रमासाठी अनेक ॲप्स विकसित केले आहेत. ॲप्स आणि वेबसाइट्सनी सर्वकाही सोपे केलं आहे. तुम्ही तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज तुमच्या फोनवर सेव्ह करू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता. या सरकारी ॲप्सद्वारे तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात.
MyGov App:
या ॲपद्वारे तुम्हाला भारत सरकार आणि भारतीय राजकारणाचे सर्व अपडेट मिळू शकतात. या ॲपच्या मदतीने तुम्ही भारत सरकारला सूचनाही देऊ शकता. MyGov ची वेबसाइट देखील दिली आहे. ज्यावर सरकारशी संबंधित सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे.
M Aadhaar:
UIDAI चे m-Aadhaar ॲप अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. त्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड डिजिटल स्वरूपात ठेवू शकता. आधार कार्ड डिजिटल फॉर्मेटमध्ये ठेवण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार देखील सहज अपडेट करू शकता.
DigiLocker:
डिजिलॉकर ॲप हे अतिशय महत्त्वाचे आणि सोयीचे ॲप आहे. तुम्हाला ते Google Play Store आणि App Store वर मिळेल. या ॲपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डसारखी आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी ठेवण्याची गरज भासणार नाही. या ॲपचा खूप उपयोग होतो.
BHIM UPI App:
हे ॲप युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. या ॲपने ऑनलाइन व्यवहार अतिशय सोपे आणि सुरक्षित केले आहेत. वापरकर्त्यासाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
GST Rate Finder App:
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाने (CBEC) अर्थ मंत्रालयाच्या मदतीने हे ॲप विकसित केले आहे. जीएसटीचे दर सहज उपलब्ध व्हावेत यासाठी ते विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे तुम्ही जीएसटी दराची संपूर्ण माहिती मिळवू शकता. तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असाल तर तुम्ही ॲपच्या मदतीने रिअल टाइममध्ये जीएसटीचा दर जाणून घेऊ शकता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

शासकीय मदत लवकर मिळणार नाही, म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या; अन सरकार, काय ते थर, काय ते गोविंदा, काय ते सेलिब्रिटी, काय त्या नर्तकी आणि काय ते नेते ! काय त्या घोषणा !व्वा, एकदम ओक्के, ओक्के म्हणण्यात दंग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.