Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जनतेची कामं करा, नाहीतर पदावरून हटवू’; मंत्र्यांना शिंदेंचा अल्टिमेटम

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 5 August 2026, 10:18

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी झालेल्या महायुतीच्या अंतर्गत बैठकीत मोठी राजकीय घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना कठोर शब्दांत सूचना दिल्याचे समजते. कामगिरीत सुधारणा न झाल्यास भविष्यात मंत्रिपदात बदल केले जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. या बैठकीपूर्वी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जातात. याच पूर्व बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चार मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“जनतेची कामे प्राधान्याने करा आणि आपल्या मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा नेतृत्व बदलाचा निर्णय घ्यावा लागू शकतो,” अशा शब्दांत शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावल्याचे सांगितले जात आहे.

विदर्भ, वाशीम, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, नाराजी व्यक्त करण्यात आलेले हे चार मंत्री नेमके कोण आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचे पद जाणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरातही लोकप्रतिनिधींना कामाबाबत स्पष्ट संदेश दिला. लोकप्रतिनिधींनी केवळ उपस्थिती लावण्यापेक्षा सभांमध्ये सहभागी होऊन शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा मेहनत आणि जनसेवेमुळे शक्य झाला. त्यामुळे प्रत्येक पदावर असलेल्या व्यक्तीने प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याला महत्त्व दिले पाहिजे.

नगरसेवक हा भागाचा मालक नसून जनतेचा सेवक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडून आल्यानंतर प्रभाग आपली खासगी मालमत्ता असल्यासारखे वागू नये. जनतेने दिलेली संधी ही जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

परतीच्या संत तुकाराम महाराज पालखीचा आज कुंजीरवाडीत मुक्काम; शासनाचा निधी नाही; ग्रामस्थांनी जमवली लोकवर्गणी; परतीच्या पालखीलाही निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार – सभापती युवराज काकडे

Wednesday, 5 August 2026, 13:11

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

Wednesday, 5 August 2026, 12:34

“मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत” संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 12:17

“पैसे काढ नाहीतर संपवून टाकीन!” कोयता घेऊन दुकानात घुसला अन् दुकानदाराला धमकावले, उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पहा व्हिडीओ

Wednesday, 5 August 2026, 11:28

Pune News: कोर्टात हजेरी की मौजमजा? आरोपींच्या मोकळीकीला ब्रेक; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 11:13

पाणी नाही, सुविधा नाही… मग कर कशासाठी? भोरच्या स्वप्नलोक सोसायटीतील नागरिकांचा संताप

Wednesday, 5 August 2026, 10:42
Next Post

पुराच्या रौद्ररूपाने हिरावला जीव! मुळा-मुठा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर दौंड तालुक्यात सापडला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.