Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhurandhar 2 Box Office Collection : सुपरहिट की ब्लॉकबस्टर? गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा थिएटरमध्ये राडा; पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 March 2026, 20:25
Dhurandhar 2 Box Office Collection

photo- social media

Dhurandhar 2 Box Office Collection : डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या स्पाय ॲक्शन थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवल्यानंतर त्याचा सिक्वेल ‘धुरंधर: द रिव्हेंज’ आज 19 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमाईचे विक्रम मोडायला सुरुवात केली आहे.

 

18 मार्च रोजी झालेल्या पेड प्रिव्ह्यू शोमधूनच चित्रपटाने प्रचंड कमाई केली. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे 12,292 प्रिव्ह्यू शोजमधून तब्बल 52.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला गेला. यामध्ये केवळ भारतातील पेड प्रीमियरमधून सुमारे 43 कोटी रुपये मिळाले, तर जागतिक स्तरावर हा आकडा सुमारे 75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने भारतात 71.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यूची रक्कम धरून चित्रपटाचं एकूण कलेक्शन 114.08 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रात्रीच्या शोजमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चित्रपटाला प्रिव्ह्यूमध्येच सुमारे 46.7 टक्के प्रेक्षक उपस्थिती मिळाली, जी मोठ्या ओपनिंगची स्पष्ट चिन्हं मानली जातात. मिळालेल्या प्रतिसादावरून हा चित्रपट पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावर 200 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतातही 100 कोटींच्या पुढे ओपनिंग जाण्याची शक्यता आहे.

‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने सुमारे 13 अब्ज रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला होता. त्यामुळे सिक्वेलकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. सुरुवातीच्या आकडेवारीवरून ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा त्या अपेक्षांवर खरा उतरताना दिसत आहे आणि बॉक्स ऑफिसवर आणखी मोठे विक्रम करण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Dhananjay Munde: 'Those' big leaders in Maharashtra had come together to eliminate Dhananjay Munde alone!" Munde's sensational claim in Parli; said "The ministerial post has been lost..

Dhananjay Munde: एकट्या धनंजय मुंडेला संपवण्यासाठी महाराष्ट्रातले 'ते' मोठे नेते एकवटले होते!" परळीत मुंडेंचा खळबळजनक दावा; म्हणाले "मंत्रीपद गेलं..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.