Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात MPSC आंदोलकांना आव्हान देणाऱ्या महापौरांना धंगेकरांचा इशारा; ‘आव्हान द्यायचंच असेल तर…’ थेट सुनावलं!”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 14:54

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीचे परीक्षार्थी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षांमधील गैरप्रकार थांबवणे, पेपरफुटीतील दोषींवर कडक कारवाई करणे, रिक्त पदे वेळेत भरणे आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा प्रक्रिया राबवणे या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

या आंदोलनावर भाष्य करताना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय असल्याचा आरोप केला. तसेच, धमक असेल तर आंदोलकांनी पुणे शहर बंद पाडून दाखवावे, असे उघड आव्हानही त्यांनी दिले. महापौरांच्या या वक्तव्यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

धंगेकर म्हणाले की, आंदोलनात सहभागी असणारी मुले ही शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. ही तरुण पिढी भविष्यातील प्रशासकीय व्यवस्था आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे आव्हानाच्या भूमिकेतून न पाहता लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने पाहिले पाहिजे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी हे कोणाचेही राजकीय विरोधक नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात लाखो विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. त्यांच्यामुळे मेस, हॉस्टेल, अभ्यासिका, वाचनालये आणि वाहतूक व्यवस्था यावर आधारित एक मोठी स्थानिक अर्थव्यवस्था चालते. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेणे गरजेचे होते. महापौरांनी आव्हान द्यायचेच असेल तर ते राजकीय पक्षांना द्यावे, विद्यार्थ्यांवर अशी भाषा वापरणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असा सल्ला धंगेकर यांनी दिला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

Thursday, 8 October 2026, 15:41
Next Post

घरात घुसून वाद घातला; कुटुंबीयांसमोरच चाकूनं भोसकून खून, पैशाच्या वादातून पुण्यात रक्तरंजित थरार....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp