Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री शिंदेकडून संजय शिरसांटाची खरडपट्टी ; अभिजित दिपकेंच्या घरी जाण भोवलं, नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 August 2026, 8:53

पुणे : समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या भेटीमुळे महायुती सरकारमध्ये नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील दीपके यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही केवळ एक सौजन्य भेट असल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

अभिजीत दीपके हे राज्यातील विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आपली स्वतंत्र आणि आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे महायुतीतील एका महत्त्वाच्या मंत्र्याने त्यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत असताना इतर पक्षाच्या संस्थापकाला भेटण्याचे कारण काय, असा सवाल करत शिंदे यांनी शिरसाट यांच्याकडून दूरध्वनीद्वारे स्पष्टीकरण मागवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकारावर नापसंती दर्शवली आहे. महायुतीतील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी अशा भेटीपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वकल्पना देणे गरजेचे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या प्रसंगाने महायुतीतील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना किंवा महायुतीच्या कोणत्याही अधिकृत नेत्याकडून सार्वजनिक वक्तव्य आलेले नाही.येत्या काळात पक्षाचे वरिष्ठ नेते या भेटीबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वकिलाला लोणीकंद पोलीस ठाण्यात बेदम मारहाण? सीसीटीव्ही जप्त करून चौकशीची मागणी

Sunday, 2 August 2026, 9:03

उपमुख्यमंत्री शिंदेकडून संजय शिरसांटाची खरडपट्टी ; अभिजित दिपकेंच्या घरी जाण भोवलं, नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 8:53

“अभिजीत दिपकेंच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह! पैशाचा स्रोत काय? वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी थेट पत्र”

Sunday, 2 August 2026, 8:16

प्रवांशासाठी महत्वाची माहिती! आज पुणे रेल्वे स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द,

Sunday, 2 August 2026, 7:52

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पण कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार सरींचा इशारा!

Sunday, 2 August 2026, 7:31

रविवारचा राजयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा;प्रत्येक कामात मिळणार यश

Sunday, 2 August 2026, 7:14
Next Post

वकिलाला लोणीकंद पोलीस ठाण्यात बेदम मारहाण? सीसीटीव्ही जप्त करून चौकशीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.