Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cyclone Shakti : राज्यावर चक्रीवादळाचे संकट! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 4 October 2025, 8:27

महाराष्ट्र : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पावसाने (Cyclone Shakti) हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, विशेषतः मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि जालना अशा दुष्काळग्रस्त भागांमध्येही यंदा पावसामुळे पूर आला आहे. अशापरिस्थितीत शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसात अनेकांचे संसार पाण्यात गेले आहेत. अशातच अनेक ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या संकटातून शेतकरी सावरत नाहीत तोच, आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचे नवे संकट राज्यावर घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ 7 ऑक्टोबरपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील नैसर्गिक आपत्तीतून सावरत असतानाच या नव्या संकटाने राज्यातील नागरिकांची चिंता आणखीनच वाढवली आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

'गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?'; चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन, नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp