Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ती जोरात ओरडली अन् बचावली! रॅपिडो चालकाचे संतापजनक कृत्याने परिसरात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 December 2025, 14:23

मुंबई: कल्याण शहराच्या (Crime News) पश्चिम भागातील सिंधी गेट परिसरात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढवणारी एक गंभीर घटना नुकतीच समोर आली आहे. एका रॅपिडो बाईक चालकाने प्रवासादरम्यान एका तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेत, तरुणीने मोठे धैर्य दाखवले. तिने स्वतःचा बचाव करत आरडाओरड केली, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर, परिसरातील लोकांनी त्वरित एकत्र येऊन त्या नराधम चालकाला जागेवरच पकडले. ही गंभीर घटना कल्याण पश्चिमेकडील सिंधी गेट भागात संध्याकाळच्या सुमारास घडली.

 

पीडित तरुणीने जिम जाण्यासाठी रॅपिडो बाईकची सेवा घेतली होती. पण, बाईक चालकाने तिला जिमकडे न नेता, एका निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी नेले. तिथे त्याने तरुणीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न सुरू केला.

या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आरोपीजवळ चाकू आणि ॲसिडसारखे घातक पदार्थ असल्याची शक्यता तरुणीने व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Rajgad

Rajgad : कादवे डोंगराच्या दरीत अडकलेल्या तरुणाचा थरारक रेस्क्यू; वेळेवर मदत मिळाल्याने दीपेश वर्मा सुखरूप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.