Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: पोलीस दलात खळबळ! पोलीस अधीक्षक कार्यालयातच मोठा ‘घोटाळा’; बायकोसह मुख्य सूत्रधार जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 12:49
Crime News: Excitement in the police force! Big 'scam' in the Superintendent of Police's office; The main mastermind along with his wife in the net

रायगड: रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक (Crime News) कार्यालयाच्या लेखा (Raigad News) शाखेत कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार (Breaking News) उघडकीस आला आहे. या गैरव्यवहारामागे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राम जाधव यांचा मुलगा राजेश राम जाधव हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. अलिबाग पोलिसांनी राजेश जाधव आणि त्यांची पत्नी रिया जाधव यांना अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. (Marathi News)

 

राजेश जाधव यांची नियुक्ती सन 2021 मध्ये रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा विभागात झाली होती. माजी पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात हा प्रकार उघडकीस आला नव्हता. मात्र विद्यमान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे पोलीस पाटील मानधनासंदर्भातील फाईल स्वाक्षरीसाठी आली असताना त्यात काही गंभीर अनियमितता आढळून आली. त्यानंतर त्यांनी लेखा विभागाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत तब्बल 1 कोटी 78 लाख 29 हजार 300 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

फिर्यादी संदीप सखाराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील मानधन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला. बनावट पोलीस पाटीलांची नावे तयार करणे, खोटी हजेरी दाखवणे आणि बनावट देयके कोषागारातून मंजूर करून ती रक्कम स्वतःच्या तसेच इतर खात्यांमध्ये जमा करण्यात आली. आरोपीची पत्नी रिया जाधव हिने स्वतः पोलीस पाटील नसतानाही पात्र असल्याचे दाखवून सुमारे 1 कोटी 5 लाख 96 हजार रुपये काढल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: आनंदाची बातमी! हक्काचं घर हवंय? आता सरकार स्वतःची जागा नसलेल्यांनाही देणार घरकुल; जाणून घ्या सविस्तर माहिती

चौकशीत काही पोलीस पाटील यांच्या नावाने वारंवार देयके काढण्यात आली, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींची नावे यादीत टाकण्यात आली आणि मानधन थेट वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2025 नोंदवण्यात आला असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Pune Crime: पुण्यात बनावट औषधांचा मोठा पर्दाफाश; सिक्कीम कंपनीच्या नावाखाली फसवणूक, 8 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.