Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात बनावट औषधांचा मोठा पर्दाफाश; सिक्कीम कंपनीच्या नावाखाली फसवणूक, 8 जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 12:51
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Pune Crime:  पुणे: पुण्यात गुन्हेगारी संपायचं नाव घेत नाही अशातच अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत बनावट औषधांच्या विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. सिक्कीममधील एका नामांकित कंपनीच्या नावाने बनावट औषधे तयार करून ती पुणे शहरात विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील औषध विक्रेत्यांसह एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.

 

हेही वाचा- विकृतीचा कळस! अनैतिक संबंधातून बलात्कार; बॉयफ्रेंडने गुप्तांगात भरले कापडाचे तुकडे, वेदनेने तडफडून महिलेने…

अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या नावाने तयार केलेल्या ट्रिप्सिन औषधाची पुण्यात विक्री सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2025 रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या मेडिकल दुकानात तपासणी केली. या ठिकाणी औषधांच्या साठ्यातून नमुने घेऊन प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे औषध पुण्यातील इतर दोन व्यक्तींकडून आणल्याचे निष्पन्न झाले. या व्यवहाराचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले. अन्न व औषध प्रशासनाने बिहारमधील गोपालगंज येथील सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यातून महिवाल मेडिको ही पेढी बंद असून तिचा परवाना 20 नोव्हेंबर 2024 रोजीच संपुष्टात आल्याची माहिती मिळाली.

यानंतर तपास थेट सिक्कीमपर्यंत पोहोचला. टेरेंट फार्मास्युटिकल्स, सिक्कीम यांच्याकडे औषधांचे नमुने पाठवून तुलना करण्यात आली. कंपनीने हे औषध आपण तयार केलेले नसल्याचे लेखी स्वरूपात स्पष्ट केले. या सर्व पुराव्यांच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने 2 लाख 75 हजार रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
MNREGA

MNREGA: मनरेगा योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येणार; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विधेयकाला मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.