Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kanpur Crime: विकृतीचा कळस! अनैतिक संबंधातून बलात्कार; बॉयफ्रेंडने गुप्तांगात भरले कापडाचे तुकडे, वेदनेने तडफडून महिलेने…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 12:10

Kanpur Crime:  कानपूर:  उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहीत महिलेच्या बॉयफ्रेंडने विकृतीची परिसीमा ओलांडत महिलेला त्रास दिला आहे. महिलेने वेदनांना आकांतून आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पोलीस खोलवर जाऊन तपास करत आहे.  Kanpur Rape Case

 

हेही वाचा- पुणे वाहतूक कोंडीतून आता मुक्ती! रिंग रोड, उन्नत मार्गासह मेट्रो विस्ताराला ग्रीन सिग्नल; आमदार राहुल कुल यांची माहिती

नेमकं काय घडलं?

कानपूरच्या बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशपूर गावात ही घटना घडली आहे. मानसी असं मृत महिलेचे नाव असून तीचे लग्न ३ वर्षांपूर्वी झाले होते. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसीचं मागील ९ महिन्यापासून एका तरुणाच्या संपर्कात होती. मनीष यादव असं त्याचे नाव होते. सोशल मीडियावर दोघांची ओळख झाल्यापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. मनीषने जवळी साधून मानसीसोबत प्रेमसंबंध जुळवले. मानसीच्या वडिलांनी सांगितले की, ६ महिन्यांपूर्वी मानसी माहेरी आली होती. ती एका कार्यक्रमासाठी आली होती.

त्यावेळी कार्यक्रम संपताच मनीष सोबत निघून गेली. बराच वेळ न आल्याने तीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. १० दिवसांनंतर मानसी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आपण मर्जीने मनीषसोबत गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाला याची माहिती दिली. यानंतर ती मनीषसोबत त्याच्या घरी राहत असल्याचे सांगितले जाते.

घटनेच्या दिवशी मानसीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ तिच्या कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मानसीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मनीष यादवविरोधात तक्रार दाखल केली.

मानसीच्या आईने आरोप केला की, मनीषने तिच्या मुलीवर  बलात्कार केला आणि त्यानंतर कापडाचे तुकडे तिच्या प्राईव्हेट पार्टमध्ये भरले. या सर्व अमानुष छळाला तीला सामोरे जावे लागले, त्यामुळेच तिने टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40
Next Post
Pune News: The metro extension, which currently reaches Loni Kalbhor, should be extended to Yavat; demanded MLA Rahul Kul.

Pune News: मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत झालेला विस्तार यवत पर्यंत करण्यात यावा; आमदार राहुल कुल यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.