Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गैरहजर ग्रामसेवकांना लगाम! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कामचुकारांवर होणार कडक कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 August 2026, 18:18

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय दाखले आणि दाखल्यांशी संबंधित कामांसाठी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाचे फेरे मारावे लागत होते. ग्रामसेवक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची कामे प्रलंबित राहून प्रशासनाविरोधात असंतोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे.

आता राज्यातील सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक आणि GPS प्रणालीच्या माध्यमातूनच आपली हजेरी नोंदवावी लागणार आहे. कामचुकारपणा करणाऱ्या आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या निर्णयामुळे थेट अंकुश बसणार आहे.

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्यासाठी (ग्रामसेवक) दररोज बायोमेट्रिक आणि GPS द्वारे उपस्थिती दर्शवणे बंधनकारक असणार आहे.सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्रशासकीय परिपत्रक काढून या आदेशाचे त्वरित पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा डिजिटल हजेरीत टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

 

पूर्वी प्रशासनाने बायोमेट्रिक उपस्थिती सुरू केली होती; परंतु काही ठिकाणी झालेला विरोध आणि अंमलबजावणीतील ढिसाळपणामुळे नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सुरूच होत्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत शासनाने हा नियम अधिक कडकपणे लागू केला आहे.

स्थानिक पातळीवर यासाठी आवश्यक ती तांत्रिक यंत्रणा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. शासनाच्या या धडक निर्णयामुळे प्रशासकीय कामांना गती मिळेल आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडवणूक थांबण्यास मदत होईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोंगवली 765 केव्ही सबस्टेशन व टॉवर लाईनविरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित

Sunday, 23 August 2026, 19:30

या वर्षी रक्षाबंधनासाठी ‘ही’ आहे सर्वात उत्तम वेळ; जर शुभ मुहूर्त चुकला तर पुढे काय करावे?

Sunday, 23 August 2026, 18:59

बारामतीत 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू ; कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर उलगडला दुर्दैवी प्रकार, पोलिसांकडून तपास सुरु

Sunday, 23 August 2026, 18:54

“याला आज जिवंत सोडायचे नाही!” बिबवेवाडीत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न

Sunday, 23 August 2026, 18:32

गैरहजर ग्रामसेवकांना लगाम! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कामचुकारांवर होणार कडक कारवाई

Sunday, 23 August 2026, 18:18

पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचाच काढला काटा! दारू पिऊन वडिलांना मारल्याचा राग अन् हातोड्याने डोक्यात वार

Sunday, 23 August 2026, 17:46
Next Post

"याला आज जिवंत सोडायचे नाही!" बिबवेवाडीत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp