Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू ; कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर उलगडला दुर्दैवी प्रकार, पोलिसांकडून तपास सुरु

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 August 2026, 18:54

बारामती : बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई परिसरात एका 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. 23) उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवनी अजित दशावतारे (वय 14) असे मृत मुलीचे नाव असून, ती आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांची कन्या असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (ता.23) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी मुलीला रागावल्याने ती घरातून निघून गेली होती. बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर रविवारी पहाटे कुटुंबीयांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली.

शोधमोहीम सुरू असतानाच रुई येथील स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या इमारतीजवळ एक मुलगी मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटविल्यानंतर ती बेपत्ता असलेली अवनीच असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम तसेच गुन्हे शोध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. इमारतीच्या टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. शिडीच्या सहाय्याने टेरेसवर गेल्यानंतर तेथे मुलीची चप्पल आढळली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रात्री सुमारे दहा वाजता लिफ्टने वर जाताना दिसून आली.

 

प्राथमिक तपासात उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मुलीने इमारतीवरून उडी मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मृतदेह बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली तसेच दशावतारे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोंगवली 765 केव्ही सबस्टेशन व टॉवर लाईनविरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित

Sunday, 23 August 2026, 19:30

या वर्षी रक्षाबंधनासाठी ‘ही’ आहे सर्वात उत्तम वेळ; जर शुभ मुहूर्त चुकला तर पुढे काय करावे?

Sunday, 23 August 2026, 18:59

बारामतीत 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू ; कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर उलगडला दुर्दैवी प्रकार, पोलिसांकडून तपास सुरु

Sunday, 23 August 2026, 18:54

“याला आज जिवंत सोडायचे नाही!” बिबवेवाडीत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न

Sunday, 23 August 2026, 18:32

गैरहजर ग्रामसेवकांना लगाम! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कामचुकारांवर होणार कडक कारवाई

Sunday, 23 August 2026, 18:18

पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचाच काढला काटा! दारू पिऊन वडिलांना मारल्याचा राग अन् हातोड्याने डोक्यात वार

Sunday, 23 August 2026, 17:46
Next Post

या वर्षी रक्षाबंधनासाठी 'ही' आहे सर्वात उत्तम वेळ; जर शुभ मुहूर्त चुकला तर पुढे काय करावे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp