Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील येवले चहाच्या दुकान मालकावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 March 2024, 19:00

पिंपरी, (पुणे) : पुण्यात येवले चहाच्या दुकानात फ्रिजच्या विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवडे परिसरातील टाॅवर लाइन येथील येवले चहाच्या दुकानात सोमवारी ११ मार्चला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

गणेश जगताप असं गुन्हा दाखल झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. प्रेमकुमार सिद्धाराम बनसोडे (४३, रा. मिलिंदनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी प्रेमकुमार यांच्या मुलाचे वय १७ आहे हे माहिती असूनही गणेश जगताप याने त्याला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरत असल्याचे गणेश याला माहिती असताना देखील याकडे त्यांनी दुर्लक्ष करून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच फ्रिजमुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे कामगारांनी सांगितले. तरीही गणेश जगताप याने फ्रिजची दुरुस्ती केली नाही.

दुकान मालक गणेश जगताप याने फिर्यादी प्रेमकुमार यांच्या १७ वर्षीय मुलाला फ्रिजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे मुलाला विजेचा धक्का बसला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गणेश जगताप याच्यावर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46
Next Post

पुणे पोलिसांचा ‘मोक्का’ कारवाईचा धडाका सुरूच! प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.