Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय, जात प्रमाणपत्र आता मिळणार एका क्लिकवर; नागरिकांचे वाचणार कष्ट

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 June 2025, 16:08

मुंबई: जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे, प्रमाणपत्रासाठी लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांची किचकट जुळवाजुळव करावी लागते, यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. हे चित्र बदलणार असून महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणालीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे आता घरबसल्या एका क्लिकवर जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत ऑनलाइन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जदार ऑनलाइन अर्ज भरून  जात प्रमाणपत्र मिळवू शकतील. ही प्रणाली जलद आणि वापरकर्त्यासाठी सोपी असणार आहे.

बार्टी आणि TCS यांनी संयुक्तपणे ऑनलाइन प्रणाली विकसित करत आहे. प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फिचर्स असल्यामुळे अर्जदाराची संपूर्ण माहिती जसे कि, नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डमधील मूळ पत्ता या सर्व गोष्टी एआयद्वारे तपासल्या जाणार आहे.

अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास त्यासाठी स्मार्ट यूजर इंटरफेस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता काही तासांत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास भ्रष्टाचाराची शक्यता कमी असणार आहे. या नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचेल आणि त्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे वेळेत मिळतील. नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04
Next Post

बकरी ईदनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; नागरिकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp