Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Caste Certificate: आता वडिलांच्या नाही, आईच्या जातीवरून ठरणार मुलांची जात? सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 9 December 2025, 9:11

नवी दिल्ली: जात (Caste Certificate) ठरवण्याच्या नियमांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र अल्पवयीन मुलीला देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुलीच्या शैक्षणिक गरजा विचारात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला गेला, ज्यामुळे पित्याच्या जातीवरून मुलांची जात निश्चित करण्याच्या पद्धतीला आवाहन देत हा निकाल देण्यात आला आहे.

 

पुडुचेरीतील हे प्रकरण असून  मुलीची आई हिंदू आदि द्रविड अनुसूचित जातीची आहे. मुलीला आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते.  उच्च न्यायालयाने मुलीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली, ज्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला. ज्या कुटुंबांमध्ये आई SC/ST समुदायातून आहे आणि मुले त्याच सामाजिक वातावरणात वाढत आहेत, त्यांच्यासाठी हा निकाल देण्यात आला आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने यावेळी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, सध्या आम्ही मुलीच्या शिक्षणाचे हित महत्त्वाचे मानून हा निकाल देत आहोत. सरन्यायाधीशांनी सांगितले कि, “बदलत्या सामाजिक परिस्थितीत आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र का दिले जाऊ नये?” या वक्तव्यामुळे येत्या काळात आईच्या जातीवरून मुलांची जात ठरू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणातील आईने त्यांच्या तिन्ही मुलांसाठी एससी प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, लग्नानंतर त्यांचे पती त्यांच्या माहेरीच (जिथे अनुसूचित जातीचे वातावरण आहे) राहतात आणि मुले त्याच वातावरणात वाढली आहेत. मात्र, जात प्रमाणपत्र देताना वडिलांची जात आणि त्यांचा पत्ता हा आधार मानण्याची पद्धत आहे. दरम्यान, वडिलांच्या जातीनुसार मुलांची जात ठरवण्याच्या  नियमांना आव्हान देणाऱ्या या निर्णयामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47
Next Post

Pune News: मुलीच्या DNA टेस्टची मागणी भारी पडली! पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाचा पतीला दणका; नेमकं काय प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.