Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर ; अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या लाड यांना ऐनवेळी डावलले

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 4 October 2026, 13:22

पुणे : विधानपरिषदेच्या भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले शरद लाड यांना भाजपने डावलले असून, त्यांच्या ऐवजी स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे चित्र आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. लाड यांनीही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उमेदवारांच्या यादीत स्मिता योगेश जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने लाड यांना मोठा धक्का बसला आहे.

उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर मानले जाणाऱ्या लाड यांना ऐनवेळी डावलून जाधव यांना संधी देण्याचा भाजपचा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या पुढील रणनीतीकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

पुणे जिल्ह्यात लॉजच्या आड देहविक्रीचा खुलेआम ‘धंदा’? ‘हप्ता’वसुलीच्या चर्चेने पुणे ग्रामीण पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह; एसपी गिल कारवाई करणार का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp