Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील भाजपा शहर महिला मोर्चाने महिलांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद – पूजा कंद

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 8 September 2022, 19:31

उरुळी कांचन  (पुणे) : स्त्री समाजात चांगल्या गोष्टींचा विचारासाठी एकत्र येत आहे. ही नवभारत निर्मितीची संकल्पना आहे. उरुळी कांचन येथील भाजपा शहर महिला मोर्चाच्या वतीने महिलांसाठी सांस्कृतिक सणांसाठी एकत्र येऊन भव्य स्वरुपात व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सोमेश्वर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजा प्रदीप कंद यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर महिला मोर्चा आयोजित भव्य गणपती व गौरी सजावट (देखावा) स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन मणिश्रीकृष्ण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेमध्ये ३०० पेक्षाजास्त महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी पुजा कंद बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमास अस्मिता महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा महादेव कांचन, शेवाळवाडीच्या माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे आदीं मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. या बक्षीस सोहळ्याच्या कार्यक्रमात महिलांनी मंगळा गौर कार्यक्रमात फुगडी, फेर या खेळाचा आनंद घेतला. या स्पर्धेत ३०० महिलांनी स्पर्धेत सहभाग घेऊन गौरी गणपतींचा आकर्षक आरास केला होता. स्पर्धेत गौरी आरास सपर्धेत प्रथम क्रमांक चा मान पुष्पा चाबुकस्वार व गणपती आरास स्पर्धेस प्रथम शितल सचिन माळवदकर यांनी फटकाविला. विजेत्या महिलांना पुजाताई कंद यांच्या हस्ते पारीतोषिक देण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आयोजक उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा कांचन, सिमा जगताप, रूपाली कांचन, सारिका लोणारी, डॉ. सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस, काजल खोमणे, कविता शरद खेडेकर, रेखा तुपे, सुषमा चव्हाण, साक्षी ढवळे, सायली तुपे, खुशी खुशाल कुंजीर, शालन कांचन यांनी आयोजन केले होते.

यापुढे बोलताना कंद म्हणाल्या,” महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याने महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे. त्यामुळे स्त्री आपल्या आत्मसन्मानासह सामाजिक अधिष्ठान जपत आहे ही देखील अतिशय कौतुकास्पद बाब आहे”

दरम्यान या कार्यक्रमात पुजाताई कंद व ऋतुजा कांचन यांनी मंगळा गौर कार्यक्रमात फुगडीचा जोरदार फेर घेतला. यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

ध्वनी प्रदुषणाची कोणाकडून तक्रार आल्यास गुन्हे दाखल करणार - पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.