Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला ‘बिग बॉस 19’ चा विजेता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 8 December 2025, 8:27

मुंबई: अनेक (Bigg Boss 19 Winner) आठवड्यांच्या संघर्षानंतर अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ ची ट्रॉफी जिंकली आहे.  गौरवच्या शांत आणि संयमी खेळाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. गौरव खन्नाला आकर्षक ट्रॉफीसह तब्बल 50 लाख इतकी मोठी बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. गौरवने शोमध्ये सतत आपली पकड मजबूत ठेवत शांतपणे खेळत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत इतरांना मागे टाकले.

 

अभिनेता गौरव खन्नासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. ‘बिग बॉस 19’ ची ट्रॉफी जिंकून गौरवने अनेकांच्या मनात छाप सोडली आहे. याच वर्षी त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ चा खिताबही जिंकला होता. एकाच वर्षात दोन मोठे रिअ‍ॅलिटी शो त्याने जिंकले आहे.

अंतिम टप्प्यातील हा प्रवास गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणीत मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल या टॉप 5 खेळाडूंनी पूर्ण केला. विजेतेपदाच्या जवळ असताना वोटिंगचा आकडा बदलला आणि प्रणित मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर आला. यामुळे, स्पर्धेत गौरव आणि फरहाना त्यांच्यात विजेतेपदासाठी थेट चुरशीची लढत झाली.

टीव्ही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणारे अभिनेते गौरव खन्ना यांनी ‘बिग बॉस 19’ मध्ये ‘टीव्ही सुपरस्टार’ म्हणून प्रवेश केला होता. विशेषतः ‘अनुपमा’ सारख्या लोकप्रिय शोमुळे गौरव नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 24 ऑगस्ट 2025 रोजी ‘बिग बॉस 19’ या रिअ‍ॅलिटी शोची सुरुवात झाली. गौरव खन्ना यांनी एकूण 17 स्पर्धकांमध्ये सामील होऊन सुरुवातीपासूनच आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33
Next Post

Pune News: पुण्यातील तरुणीने सर्वांची 'ही' मोठी समस्या विनामूल्य केली दूर; जगाची पर्वा न करता तिने अखेर करून दाखवलं, पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.