Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG NEWS : अहमदनगर ते पुणे दरम्यान ग्रीन कोरिडॉरद्वारे अवयवांची वाहतूक, चार रुग्णांना मिळणार जीवनदान…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 July 2022, 7:18

पुणे : अहमदनगर मधील डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या हॉस्पिटलमधून ग्रीन कोरिडॉरद्वारे पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव पाठविण्यात आले आहे. यामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.

संगमनेर येथील एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. अपघातात त्याचा ब्रेन डेड झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले होते. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर विखे पाटील रुग्णालयाकडूनही पूर्ण तयारी केली होती. स्वत: खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष देवून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न केले. ग्रीन कॉरिडोअरने चार अवयव अहमदनगरहून पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

मृत तरुणाच्या दोन किडनी, एक लिव्हर आणि पॅनक्रिआज असे  चार ऑर्गन काढून एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहे. ग्रीन कॉरिडोअरच्या मार्फत पुण्यातील जुपिटर, ओपोलो आणि सह्याद्री हॉस्पिटल या तीन हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अवयव प्रत्यारोपण केल जाणार आहे. या अवयव दानामुळे पुण्यातील चार रुग्णांचे जीव वाचणार आहेत.

 

दरम्यान, अवयव दान करण्याबाबत अनेक नागरिकांच्या मनात वेगवेगळ्या धारणा आहेत. पण अवयव दानामुळे इतर रुग्णांना जीवनदान मिळतो. मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयव दान केल्याने इतर रुग्णांना प्रत्यारोपणातून जीवनदान मिळू शकतं. त्यामुळे अनेक रुग्णांलयामध्ये तसेच सामाजिक संस्थांकडून याबाबत जनजागृती केली जाते.

याबाबत बोलताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले कि, मृतक तरुणाच्या कुटुंबियांनी अवयव दान करून पुण्याचे काम केले आहे. त्यांचे मी खासदार या नात्याने मनापासून आभार मानतो. या अवयव दानामुळे पुण्यातील चार रुग्णांचे प्राण वाचणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना एका प्रकारचे समाधान मिळणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षा सेशन १ चा निकाल जाहीर ; या ठिकाणी पाहता येणार निकाल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.