Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! नवरात्री-दसऱ्याला खात्यात येणार 1500 रुपये ? आजच्या बैठकीत निर्णय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 12:11

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत मिळणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील अनेक महिला करत आहेत. आज 6 ऑक्टोबर उलटूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, आज पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रालयातील माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत, लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण कधी आणि कसे करायचे, यावर मंत्रिमंडळात विशेष चर्चा होणार आहे.सरकारने यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे विविध सणांचे औचित्य साधून थेट महिलांच्या खात्यावर पाठवले होते. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून लवकरच दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण येत आहेत. सणांच्या काळात गृहिणींना मोठा आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

सूत्रांच्या मते, सरकार 25 तारखेनंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करू शकते.या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यानुसार तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. सर्व पैसे ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जातील.

दरम्यान तांत्रिक प्रक्रिया आणि सणांचे नियोजन लक्षात घेऊन लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांना दिलासा देणारी अधिकृत घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC आंदोलनातले ‘मुलं’ रात्री मुलींशी गैरवर्तन करतात, दारू पितात; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 7 October 2026, 14:13

पुण्यात नवरात्रोत्सवाची शाही तयारी! महालक्ष्मी देवीला तब्बल 2 किलो सोन्याचा मुकूट; ‘नारी शक्ती’चा सन्मान अन् ….

Wednesday, 7 October 2026, 13:57

उरुळी कांचनला जाण्याचे सांगून घराबाहेर पडला अन् गायब; डाळिंब येथील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

Wednesday, 7 October 2026, 13:43

5 कोटींच्या दाव्याने खळबळ! प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं….

Wednesday, 7 October 2026, 13:33

मैदानावर खेळण्यात दंग होते अन् चोरट्यांनी डाव साधला! डिक्कीतून 80 हजारांचे दागिने लंपास; एफ. सी. रोडवरील घटना

Wednesday, 7 October 2026, 13:06

इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले अन् 7 गंभीर जखमा! प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचा थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Wednesday, 7 October 2026, 12:53
Next Post

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी! भाजपविरोधात शिवसेनेचा उमेदवार मैदानात; मंगेश चिवटेंचा अर्ज दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp