Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी! भाजपविरोधात शिवसेनेचा उमेदवार मैदानात; मंगेश चिवटेंचा अर्ज दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 12:38

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये उमेदवारीचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपकडून या जागेसाठी कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देवून अर्ज भरण्यास पाठवले आहे. त्यामुळे एकाच जागेवर मित्रपक्षांचे दोन वेगवेगळे उमेदवार समोरासमोर आल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला देण्याचे ठरले होते. तसेच मंगेश चिवटे हेच महायुतीचे संयुक्त उमेदवार असतील यावर आमचे मतैक्य झाले होते,” असा दावा शिंदे यांनी केला.

दुसरीकडे, अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनीही भाजप उमेदवाराच्या माघारीबद्दल आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून 2 ते 3 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या कालावधीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन सर्व प्रश्न सुटतील. भाजप आपले उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा अर्ज मागे घेईल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मलाच पूर्ण पाठिंबा देईल, असा मला ठाम विश्वास आहे.”

 

सध्या तरी दोन्ही पक्षांनी आपापले अर्ज सादर केल्यामुळे ही जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आगामी काही दिवसांत महायुतीतील मतभेद मिटून एकच उमेदवार कायम राहतो की भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये कत्तलीसाठी जर्शी गाय घेऊन जाणारा टेम्पो पकडला; दोघे ताब्यात, दोघे पसार

Tuesday, 6 October 2026, 13:31

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत मध्यरात्री चौघांचा गुन्हेगारी कट? पोलिसांना पाहताच तिघांनी ठोकली धूम; अल्पवयीन मुलगा कोयत्यासह जेरबंद

Tuesday, 6 October 2026, 13:24

पाहणी झाली, डागडुजी कधी?भैरवनाथ विद्यालयातील धोकादायक स्लॅबखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण

Tuesday, 6 October 2026, 13:10

अटक न करण्यासाठी मागितली लाच, 1.30 लाख घेताना PSI ला पकडले रंगेहाथ! ACB ची कारवाई

Tuesday, 6 October 2026, 13:00

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी! भाजपविरोधात शिवसेनेचा उमेदवार मैदानात; मंगेश चिवटेंचा अर्ज दाखल

Tuesday, 6 October 2026, 12:38

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! नवरात्री-दसऱ्याला खात्यात येणार 1500 रुपये ? आजच्या बैठकीत निर्णय..

Tuesday, 6 October 2026, 12:11
Next Post

अटक न करण्यासाठी मागितली लाच, 1.30 लाख घेताना PSI ला पकडले रंगेहाथ! ACB ची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp